1) शैक्षणिक व बौद्धिक चर्चासत्रे:

मानवधर्म, समानता, आणि सहिष्णुतेवर व्याख्याने व सेमिनार्स


2) मानव सेवा उपक्रम:

अन्नदान, रक्तदान, वस्त्रदान, आपत्तीग्रस्तांसाठी मदत


3) युवक जागृती मोहिम:

युवा कार्यशाळा, नेतृत्व प्रशिक्षण


4) डिजिटल जनजागृती:

फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप, यूट्यूबद्वारे विचार प्रसार


5) सामाजिक सलोखा मोहिम:

सर्व धर्मिय व जातीतील लोकांना एकत्र आणणारे कार्यक्रम


6) मानवी हक्क संरक्षण अभियान:

अन्याय, विषमता याविरोधात जनहित याचिका आणि जनआंदोलन